Untitled Document

...

।। समर्थ रामदास ।।

समर्थ रामदास स्वामी !! हे महाराष्ट्र संत परंपरेतील एक आगळ वेगळ व्यक्तिमत्व जे नुसतं अध्यात्मिक नव्हे तर सामजिक , राजनीतिक , पारमार्थिक , वयक्तिक आणि राष्ट्रीय जीवन मुल्यांवर ज्ञान आणि प्रकाश टाकणारं एक कणखर व मूर्तिमंत उधाहरण . वैराग्य पत्करलं असुनही धर्मकारण , राजकारण आणि समाजकारण त्यांना त्याज्यं नव्हते .अशा या विलक्षण संताच्या जीवन कार्यावर एक ओझरता ब्लॉग लिहिण्याचा मी माझ्या अल्प्मतीने प्रयत्न करतो आहे …

Read More Close

...

।। ज्ञानेश्वर माऊली ।।

...

Read More Close

Untitled Document